गलबल्यात
ती दोघेही नजरेनं चोरुन बघू म्हणत
एकमेकाला पाहु लागतात
दोघांना कळते भाषा
एकमेकांच्या मनातील अधीर अभिलाषा
स्तब्ध नजर खिळून रहाते मग एकाएकीच हटवतात
दोघे एकमेकांना जेव्हा पाहतांना रंगे हात पकडतात.
जेव्हाही जाताना वेगळे होत असतो
ती काही अधिकच सहज होत असते, बोलत माझ्याशी बिछडताना,
जणू कुणाला संशय न जावा, आतून तिच्या अधीर होण्याचा
हे सांगतात तिचे डोळे,
वारंवार लवलवणार्या पापण्या,
सैरभैर चेहरा नी
शेवटी
जेव्हा तिचा हात घेतो हातात तेव्हा
त्या कंपनांशी जुळताना
तुझ्या

10/10/09
No comments:
Post a Comment