Thursday, 15 March 2012

प्रेम

माझ पाहिलं प्रेम !  काय  सांगू... कस  सांगू ...
ओसंडून  वाहणाऱ्या  झर्याच  म्हणन  कस  मांडू ,
एकाच  रंगाचा  इंद्रणु  कसा  सांगु ,
राव !  विणा शब्दांच्या  भाषेला लिहु तरी कसा!
तीआणि मी मधल्या  "ई" ईश्वराला  कसा  दाखवु
माझ्या आयुष्यातल्या  त्या  युगांना  थोड्या  शब्दात कसा  मांडू  ! 
"हृदयातली  ती कि  तीच  हृदय, समजवता  येत  नाहीये . 
त्या  क्षणांचा  अर्थ  तिलाही  कळला  नाहीये आणि  मलाही  समाजला  नाहीये ,
  कळल्याने’  ती  गेली  आणि  ‘  कळल्याने मी  आहे ,
दोघातल    कळण  तसच  उलगडायच  बाकी  आहे . 
माझ  पाहिलं  प्रेम ... कळलेलं   ,   कळलेलं   , हा  हा  हा ..
दोघंही  आहे माझ  पाहिलं  प्रेम .
4/2011

गलबल्यात ती दोघेही...

गलबल्यात ती दोघेही नजरेनं चोरुन बघू म्हणत
एकमेकाला पाहु लागतात
दोघांना कळते भाषा
एकमेकांच्या मनातील अधीर अभिलाषा
स्तब्ध नजर खिळून रहाते मग एकाएकीच हटवतात
दोघे एकमेकांना जेव्हा पाहतांना रंगे हात पकडतात.
जेव्हाही जाताना वेगळे होत असतो
ती काही अधिकच सहज होत असते, बोलत माझ्याशी बिछडताना,
जणू कुणाला संशय न जावा, आतून तिच्या अधीर होण्याचा
हे सांगतात तिच डोळे,
वारंवार लवलवणार्‍या पापण्या,
सैरभैर चेहरा नी
शेवटी
जेव्हा तिचा हात घेतो हातात तेव्हा
त्या कंपनांशी जुळताना
तुझ्या
10/10/09



एक बिंदु नो

भले छे धरती ने सागर पण वरसाद एने जोशे एक बिंदु नो!
छे आकाश मोकालू पण पण रंग जोशे रंगवा एक बिन्दुनो!
नदी छे छालोछल पण एने प्रवाह जोशे एक बिंदु नो !
शब्दों छे हजारो ने भाषा घनी, व्यक्त करावा जोशे भाव एक बिंदु नो !
समाप्ति ना पूर्ण विरामने आशय जोशे एक बिन्दुनो !