विझता विझता...मावलनार्या
सुर्याचा रंग भगवा आहे..........
जळत्या पानांच्या
ज्वाला भगवा आहेत ..........
गुडुप अंधारात धग धगणारा
विस्तव भगवा आहे.........
............ कारण............
अंधाराच्या गर्भात उद्याचा;
सूर्य भगवा आहे ..........
रिक्त जागेच्या रकान्यात ,
नवबीज सिद्ध आहे .........
नि ठिणगीच्या एका पेट्न्यात
वणवा लुप्त आहे ..........
"तिच ठिणगी आहे मी" .......
सुर्याचा रंग भगवा आहे..........
जळत्या पानांच्या
ज्वाला भगवा आहेत ..........
गुडुप अंधारात धग धगणारा
विस्तव भगवा आहे.........
............ कारण............
अंधाराच्या गर्भात उद्याचा;
सूर्य भगवा आहे ..........
रिक्त जागेच्या रकान्यात ,
नवबीज सिद्ध आहे .........
नि ठिणगीच्या एका पेट्न्यात
वणवा लुप्त आहे ..........
"तिच ठिणगी आहे मी" .......
No comments:
Post a Comment